Wednesday, April 17, 2019

यंत्र विभाग : सुखसमृद्धी यंत्र


सौ. केळकर (नाव बदललेले आहे) यांनी फोनवर त्यांची व्यथा सांगितली. तस पहिला तर त्या एक निवृत्त शिक्षिका आहेत. वानप्रस्थापनाचे  त्यांचे दिवस. दोन तरुण मुले. एक मुलगा आणि मुलगी. दोघेही नोकरी करतात. मुलीचे लग्नाचे अजून जमत नाही. त्यांना पेन्शन मिळतंय, मुलेही कमावती आहेत. त्यांचे यजमानही पेन्शनर आहेत. म्हणजे एकूण आर्थिक स्थिती चांगली म्हणता येईल अशी, पण तरीही त्या सध्याच्या परिस्थितीत समाधानी नाहीत. मुलीचे लग्न चांगल्या घरात व्हयला हवे. मुलाला प्रमोशन वगैरे मिळायला हवे. सर्व सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्या इच्छा. घरात पैसा टिकत नाही. सतत छोट्या छोट्या कारणावरून मुलांशी, नवर्याशी वाद होत राहतात. एकूण परिस्थिती तशी हाताबाहेर नाही गेलेली पण अवस्था अशी कि सुखी माणसाचा सदरा शोधण्याचे मनसुबे रचणे चालले आहेत. घरात सतत भांडणे होत असतील. आजारपण असेल, कार्यात सतत अपयश येत असेल, महत्वाची कामे अडलेली असतील, परस्पर संबंध बिघडलेले असतील, अथक परिश्रम करूनही यश मिळत नसेल, तर अशा परिस्थितीत घरात सुख समृद्धी यंत्राची विधिवत स्थापना करून नित्य पूजन करत राहावे. त्यामुळे निश्चित लाभ होतात असा माझा अनुभव आहे. 


आपणासहि सिद्ध केलेले सुख समृद्धी यंत्र हवे असेल तर खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर विनासंकोच संपर्क करा. सिद्ध यंत्र घरपोच कुरिअरने पाठवले जाईल.

ज्योतिषी.
श्री. आमोद विष्णू ननावरे
७७०९५९४९०२ 

No comments:

Post a Comment